
Description
एकूण 70+ व्हिडीओ
कोर्स कालावधी 6 महिने
प्रत्येक व्हिडीओ 3 वेळा पाहता येईल
PYQ Batch - 2013 ते 2026
TOPIC wise
(अंकगणित ग्रंथ व बुद्धधिमत्ता ग्रंथ पुस्तकावर आधारित)
वैशिष्ट्ये:
1) 2013- 2024 पर्यंत. MPSC ने घेतलेल्या सर्व परीक्षांचे Topicwise वर्गीकरण..
2) प्रत्येक प्रश्नाचे सोल्युशन concept तसेच short tricks सह
3) आयोगाने रद्द केलेल्या प्रश्नांचे दुरुस्तीसह स्पष्टीकरण.
सूचना : कोणत्याही सबबीवर कोर्स कालावधी वाढवून मिळणार नाही याची आपण नोंद घ्यावी.
टीप : कोर्स खरेदीकेल्यानंतर Profile मध्ये जाऊन आधारकार्ड फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव Application मध्ये असणे बंधनकारक असेल. चुकीची माहिती असल्यास कोर्स दिसणार नाही.
◆ ज्या मोबाइल मध्ये सीम असेल त्यामध्ये app चालेल , Without Sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये App चालणार नाही.
